June 30, 2025 1:29 am

पंचक्रोशी प्रकाशन मंडळाची राज्यस्तरीय काव्य सम्मेलन पूर्वनियोजन बैठक संपन्न..

अपनी भाषा में पढ़े! Translate

पंचक्रोशी प्रकाशन मंडळाची राज्यस्तरीय काव्य सम्मेलन पूर्वनियोजन बैठक संपन्न..

बारामती(प्रतिनिधि : वर्षा चव्हाण)

पंचक्रोशी प्रकाशन, मंडळाची दिपावली काव्य मैफिल (सम्मेलन) निमित्त नुकतीच मीटिंग पार पडली.
सालाबाद प्रमाणे याही वर्षी राज्यस्तरीय काव्य सम्मेलन दिपावलीचे सुट्टीत आयोजन केले असुन.
या वर्षी सम्मेलन स्थळ
अष्टविनायकांपैकी पहीला गणपती मोरया मोरेश्वर अर्थात पवित्र तिर्थक्षेत्र मोरगाव येथे निश्चिंत केले आहे,
असे दिपावली काव्य मैफील‌ २०२४ चे अध्यक्ष,‌सुप्रसिद्ध रानकवी सोमनाथ सुतार सरांनी स्पष्ट केले.
पंचक्रोशी प्रकाशन मंडळाचे सर्वच कार्यक्रम विनामुल्य व नवोदीतासाठी अग्रक्रमाने व्यासपिठ ऊपलब्ध करुन वर्षातुन दोनदा, म्हणजे दिपावली मध्ये व दुसरे ८ मार्च महीला दिनाचे वेळी देत असतेच,
या वेळी मंडळातील कविवर्य संतोष झगडे सर
पंचक्रोशी चे वीरप्पन भोसले सर, सुभाष वाघमारे सर, म.सा.प चे युवराज खलाटे सर .गझलकार प्रमोद जगताप , आदी पदाधिकारी उपस्थीत होते.
चहापाना नंतर शेवटी सचिवांनी जमाखर्च वाचुन दाखवला व सर्वाचे आभार मानले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!