January 31, 2025 3:19 am

आजाराला कंटाळून स्वतःच्या पोटावर केले वार तर उपचारदाम्यान वृद्धाचां मृत्यू. 

अपनी भाषा में पढ़े! Translate

आजाराला कंटाळून स्वतःच्या पोटावर केले वार तर उपचारदाम्यान वृद्धाचां मृत्यू. 

 

अमळनेर : विक्की जाधव.

आजाराला कंटाळून वृद्धाने स्वतःच्या पोटावर वार केल्याने पोट फाटून मृत्यू झाल्याची घटना १४ रोजी तालुक्यातील मारवड येथे घडली. याप्रकरणी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी याबाबत दिलेली अधिक माहिती अशी की, तालुक्यातील मारवड येथील रहिवासी मयत धर्मा वामन नेरकर (वय ७५) यांनी आजारपणाला कंटाळून काल दुपारच्या सुमारास स्वतःच्या पोटावर ब्लेडने वार केल्याने पोट फाटल्याने आतडे बाहेर आले. त्यांना मारवड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखवून अमळनेर

ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी धुळे येथे नेण्याचा सल्ला दिल्याने अँब्युलन्सने धुळे येथे नेत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. मयताचे नातू योगेश नेरकर याच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत अकस्मात

मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!