औद्योगिक वसाहती साठी शासनाकडून आर्थिक मदतीसाठी पाठपुरावा करू तर
महिलांसाठी महिला कौशल्य विकास केंद्रा च्या माध्यमातून बेसिक प्रशिक्षण वर्ग कार्यक्रम रबावणार महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर
अमळनेर : विक्की जाधव
अमळनेर येथे सहकारी औद्योगिक वसाहतीत पायाभूत सोयीसुविधांसाठी शासनाकडून आर्थिक मदतीसाठी पाठपुरावा करू.
महिलांसाठी महिला कौशल्य विकास केंद्रा च्या माध्यमातून बेसिक प्रशिक्षण वर्ग कार्यक्रम राबवून गुजरात आणि मध्यप्रदेश यांच्या मधोमध असलेले उत्तर महाराष्ट्रतील प्रमुख बाजारपेठ असलेले अमळनेर सह जळगाव जिल्ह्याला व्यापारी हब बनवणार व्यापार उद्योगाच्या वाढीसाठी, मार्केटिंग व बाजारपेठ मिळवून देण्यासाठी नवीन एमआयडीसीसाठी प्रस्ताव पाठवण्याची हमी आणि बिझनेस नेटवर्किंग फोरम सुरू करण्यासाठी शासनाची जागा असल्यास तसा पाठपुरावा करण्याचे आश्वासन गांधी यांनी दिले
याप्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र चेंबर व चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष रवींद्र मानगवे, संघटनेच्या शीतल सावंत अमळनेर शहरातील व्यापारी तसेच महिला व्यापारी अडत दुकानदार असोसिएशन, मार्केट यार्ड व्यापारी संघटना, व्यापारी महिला महासंघ उत्तर महाराष्ट्र संगीता पाटील, व्यापारी महासंघ, एमआयडीसी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जयश्री पाटील, मार्गदर्शन केले. वेदांशू पाटील यांनी यावेळी आपले मत मांडले तर मार्केट च्या संचालिका तिलोत्तमा पाटील,ज्येष्ठ संचालक हरी भिका सत्काराचा कार्यक्रम महाराष्ट्र चेंबरचे निर्वाचित पदाधिकारी समितीचे वेदांशू पाटील ललीत गांधी सोबत रवींद्र मानगवे यांनी छोट्या मोठ्या व्यापार उद्योगांना चालना देऊ असे सांगितले कार्यक्रमास प्रशांत निकम, बाजार समितीचे संचालक हरी भीका वाणी तिलोत्तमा पाटील, प्रकाश वाणी, नीरज अग्रवाल, जगदीश चौधरी, अमेय मुंदडा, अविनाश पाठक, आदी उपस्थित होते.