June 30, 2025 9:57 am

200 झाडे लावून डॉक्टर डे, शेतकरी दिन,आणि सीएडे रोटरी क्लब भिगवन च्या वतीने साजरा

अपनी भाषा में पढ़े! Translate

200 झाडे लावून डॉक्टर डे, शेतकरी दिन,आणि सीएडे रोटरी क्लब भिगवन च्या वतीने साजरा

(निलेश गायकवाड)

मदनवाडी;रोटरी क्लब भिगवन च्या वतीने अनोखा उपक्रम
एक जुलै हा दिवस जगभरामध्ये डॉक्टर दिन, शेतकरी दिन, आणि सीएडे उसात साजरा केला जातो याचे औचित्य साधून रोटरी क्लब भिगवन च्या वतीने 200 वृक्षांचे झाडे लावून साजरा करण्यात आला.मदनवाडी येथील खंडोबा मंदिर परिसरामध्ये उपस्थित डॉक्टरांचा,शेतकऱ्यांचा आणि सीएन चा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी रोटरीचे अध्यक्ष संतोष सावने, संस्थापक अध्यक्ष सचिन बोगावत, माजी अध्यक्ष संजय खाडे शिव फाउंडेशन अध्यक्ष संपत बंडगर,प्रवीण वाघ,कमलेश गांधी डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर संकेत मोरे,डॉक्टर अमोल खानावरे,डॉक्टर जयप्रकाश खरड,डॉक्टर भारत भरणे डॉक्टर अजय थोरात डॉक्टर पद्मजा खरड डॉ स्मिता खानावरे डॉक्टर अमित खानावरे शेतकरी म्हणून पद्मसिंह देवकाते, आनंद देवकाते,सुहास खेसे पप्पू कांबळे,राहुल देवकाते आदिजन उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी अध्यक्ष रणजीत भोंगळे,संजय चौधरी यांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न केला प्रास्ताविक सचिन बोगावत यांनी केले तर आभार कमलेश गांधी यांनी मानले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!