June 28, 2025 11:37 pm

जीशान आणि जिया यांच्या कुटुंबासह संपूर्ण अमळनेरकरांची स्थानिक राजकारणी करताहेत दिशाभूल..

अपनी भाषा में पढ़े! Translate

जिया आणि जिशान यांच्या कुटुंबासह संपूर्ण अमळनेरकरांची स्थानिक राजकारणी करताहेत दिशाभूल..

 

अमळनेर : विक्की जाधव. 

मागील काही दिवसात अमळनेर शहरात एक दुःखद बातमी पसरली होती ती म्हणजे रशियाच्या वोल्कोव्ह नदीत वाहून गेलेले अमळनेरचे जिशान आणि जिया MBBS चे शिक्षण घेणारे हे अमळनेरचे विद्यार्थी जसे ही बातमी पसरली तसे संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्यात शोकांकळा पसरली, तर या दोघेही नेत्यांम्हध्ये सांभाषण नसल्याने जणु मीच” काय मोठा ह्या भावनेपाई अमळनेरकरांची स्थानिक नेते दिशाभूल करताहेत कीं काय. पिंजारी कुटुंबियांलाअसे वाटत होते की आमचे मुलं जणु जिवंतच आहे त्यांची परमेश्वरालां हीच प्रार्थना होती. पण नियतीस हे मान्य न होते.

 

यावरून स्थानिक राजकारणी करताहेत अमळनेरकरांची दिशाभूल..

 

माननीय नवनियुक्त खासदार स्मिताताई वाघ यांनी अमळनेरच्या एका पत्रकारांला दिलेल्या माहितीनुसार रशियाच्या वोल्कोव्ह नदीत वाहून गेलेले अमळनेरचे दोघे जिशान आणि जिया यांची प्रेते मिळाली आहेत. स्मिताताई दिल्लीत असून त्यांनी लागलीच राजदूतांशी संपर्क केला होता. सतत पाठपुरावा असल्याने पोस्टमार्टेम आणि न्यायालयीन प्रक्रिया असा वेळ जाणार असल्याने अमळनेरच्या विद्यार्थ्यांचे प्रेत येण्यासाठी गुरुवार उजाडु शकतो असे स्मिताताईनी सांगितले.

तर जिशान आणि जिया दोघींचे शव मंगळवार पर्यंत आणण्याचे प्रयत्न- मंत्री अनिल पाटील यांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे शव सर्व प्रक्रिया पूर्ण करून म्हणजे दुबई मार्गे विमानाने मंगळवार पर्यंत अमळनेरात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.

तर जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या माध्यमातून भारतीय राजदूतांकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. पोस्टमार्टेम आणि न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होऊन दोघे शव भारतात लवकरात लवकर आणण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!