June 30, 2025 7:50 am

तालुक्यातील पाडसे येथे उदरनिर्वाह साठी आलेल्या पावरा कुटुंबियातील महिलेने विष पिऊन केली आत्महत्या..

अपनी भाषा में पढ़े! Translate

तालुक्यातील पाडसे येथे उदरनिर्वाह साठी आलेल्या पावरा कुटुंबियातील महिलेने विष पिऊन केली आत्महत्या..

तालुक्यातील पाडसे येथे उदरनिर्वाह साठी आलेल्या पावरा कुटुंबियातील महिलेने विष पिऊन केली आत्महत्या याबाबत अधिक माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील राभोरमुल्ला येथील मिनारदास पावरा हा आपल्या कुटुंबासह पाडसे येथे कामानिमित्त आला असून दिनांक २० मे रोजी रात्री १:३० वाजता त्याची पत्नी बिंदाबाई हिने विषारी औषध प्राशन केल्याचे समजल्याने तिला अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील वैद्यकीय उपचारासाठी तिला हिरे मेडिकल कॉलेज धुळे येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.  पुढील तपास हेकॉ सचिन निकम हे करीत आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!