June 29, 2025 9:14 pm

अमळनेर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, महाराष्ट्र राज्य माळी समाज महासंघ, क्षत्रिय काच माळी समाज मंडळ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळतर्फे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यप्रेरणा स्तंभास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

अपनी भाषा में पढ़े! Translate

अमळनेर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, महाराष्ट्र राज्य माळी समाज महासंघ, क्षत्रिय काच माळी समाज मंडळ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळतर्फे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यप्रेरणा स्तंभास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

अमळनेर : विक्की जाधव..

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाउपाध्यक्ष भिमराव महाजन, शहराध्यक्ष प्रताप पाटील, क्षत्रिय काच माळी समाज अध्यक्ष मनोहर महाजन, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाचे अध्यक्षा मंगला रतीलाल चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष रामदास दौलत शेलकर, माजी उपनगराध्यक्ष पांडुरंग महाजन, गुलाबराव ओंकार महाजन, बी. आर. महाजन, महाजन हॉटेलचे संचालक गोटू शेठ, अँड सुदाम श्रावण महाजन, अँड रमाकांत माळी रविंद्र ओंकार महाजन, कैलास गजानन महाराज, मनोहर दयाराम महाजन, कैलास ओंकार महाजन, न्यू महाजन मेडिकलचे दीपक महाजन, प्रवीण बारकू महाजन, परिश्रम मतिमंद विद्यालयाचे चेअरमन डॉ. योगेश महाजन सर ,अर्बन बँकेचे संचालक लक्ष्मण पांडुरंग महाजन प्रा. प्रकाश महाजन, राजेंद्र भास्कर महाजन, संजय महाजन, प्रगती क्लासेसचे संचालक संदीप महाजन, अनिल महाजन, हेमंत बाबूलाल महाजन, सुनील महाजन, सुदाम महाजन, महिला मंडळाच्या उपाध्यक्ष चित्रकला प्रकाश महाजन , अर्चना महाजन, यासह अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ,क्षत्रिय माळी समाज मंडळाचे कार्यकारी सदस्य महिला मंडळाच्या पदाधिकारी व समता सैनिक ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!