कै.सुमन बबन गाडे यांचे निधन …..

अपनी भाषा में पढ़े! Translate

कै.सुमन बबन गाडे यांचे निधन …..
प्रतिनिधी .भगवान लोंढे. मौजे भिगवन तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील कै. सुमन बबन गाडे (नाणी ) या नावाने त्यांचा परिचय होता .यांचे गुरुवार दिनांक 11/0 4/ 2024 .रोजी दुपारी बारा वाजता निधन झाले आहे .त्यांच्या मागे दोन मुले .सुना , नातवंडे असा परिवार आहे. श्री अतुल बबन गाडे .हे त्यांचे चिरंजीव होत .दशक्रिया विधी शनिवार दिनांक विचार 20/04/2024 रोजी सिद्धटेक तालुका दौंड .जिल्हा पुणे. येथे सकाळी आठ वाजता होईल

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!