June 30, 2025 4:41 pm

आचारसंहितेमुळे राजकीय पोस्टर आणि झेंडे काढा पण धार्मिक झेंडे काढणे सक्तीचे नाही..

अपनी भाषा में पढ़े! Translate

आचारसंहितेमुळे राजकीय पोस्टर आणि झेंडे काढा पण धार्मिक झेंडे काढणे सक्तीचे नाही..

अमळनेर : विक्की जाधव..
आचारसंहितेनिमित्त राजकीय झेंडे, पोस्टर अथवा बॅनर काढून घेतले जात आहेत. मात्र, धार्मिक झेंडे काढणे नागरिकांना
सक्तीचे नाही. लोकसभा आचारसंहिता झेंडे, चिन्हदेखील काढण्याच्या सूचना प्रशासकीय स्तरावर देण्यात आल्या आहेत . मात्र, पालिकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन नागरिकांना धार्मिक झेंडा काढण्याच्या सूचना देत असल्याने नागरिकांत संभ्रम निर्माण
झाला असुन . शहरातील काही नागरिकांनी उपविभागीय अधिकारी यांची भेट घेत निवेदन देण्यात आले असून घरावरील तसेच धार्मिक स्थळावरील झेंडे काढू नये अशा निवेदन दिले आहे तर धार्मिक झेंडे काढण्याची सक्ती नाही,
असे महादेव खेडकर यांनी सांगितले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!