ईश्वरी ने रेखाटले मनोज जरांगे पाटील यांचे चित्र…
समय सूचकता आणि प्रसंगावधान हे कलात्मकता कला उपासक लोकांसाठी असणारा उत्तम गुण आहे संपूर्ण महाराष्ट्रातील घराघरांमध्ये आणि सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया चौका चौकामध्ये आणि गल्ली गल्ली मध्ये मनोज जरंगे या नावाची चर्चा..
म्हणून ईश्वरी जयमंगल जाधव पाटील खडका ता.घनसावंगी हिने मनोज जरांगे पाटील यांचे चित्र रेखाटले.