July 1, 2025 1:59 am

शेळगावचे माजी उपसरपंच तानाजीराव ननवरे यांचा भाजपमध्ये प्रवेश

अपनी भाषा में पढ़े! Translate

शेळगावचे माजी उपसरपंच तानाजीराव ननवरे यांचा भाजपमध्ये प्रवेश
– हर्षवर्धन पाटील यांनी केला सत्कार
इंदापूर : प्रतिनिधी भगवान लोंढे दि.19/12/23
शेळगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच तानाजीराव ननवरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये इंदापूर येथे सोमवारी (दि.18) प्रवेश केला. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी तानाजीराव ननवरे यांचा सत्कार केला.
यावेळी महेश खराडे, चंदु ननवरे, शिवाजी जगताप, हनुमंत शेरकर, पंडित ननवरे, रामचंद्र भोंग, अशोक ननवरे, राजवर्धन ननवरे, दादा शेरकर, प्रशांत भुजबळ, सोमनाथ ननवरे, मोहन ननवरे, राजेंद्र सुळ, दत्तु जगताप, सचिन पोंदकुले, संभाजी शेरकर, संदीप शेरकर, तानाजी ननवरे, तानाजी शेरकर, बाळु जगताप, रतन ननवरे आदी उपस्थित होते. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. महाराष्ट्रासह देशामध्ये भाजपचा जनाधार वेगाने वाढत असल्याचे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!