June 30, 2025 11:17 pm

एरंडोल येथे महाराष्ट्र राज्य धोबी महासंघ राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशन व गोदावरी फाउंडेशन यांच्या संयुक्ताने भव्य आरोग्य शिबिर

अपनी भाषा में पढ़े! Translate

एरंडोल येथे महाराष्ट्र राज्य धोबी महासंघ राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशन व गोदावरी फाउंडेशन यांच्या संयुक्ताने भव्य आरोग्य शिबिर

एरंडोल – येथील महाराष्ट्र राज्य धोबी महासंघ राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशन गोदावरी फाउंडेशन यांच्या संयुक्ताने भव्य आरोग्य शिबिर एरंडोल येथे आयोजित करण्यात आले . अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला शिबिराला उपस्थित माजी नगराध्यक्ष रमेश भाऊ परदेशी, माजी नगराध्यक्ष किशोर भाऊ निंबाळकर, शिवाजीराव अहिरराव, छोटू भाऊ भगत, रवींद्र पाटील, बबलू भाऊ पैलवान, कुंदन ठाकूर, प्रस्तावना प्रवीण महाजन सर यांनी केली

प्रकाश भाऊ महाले मित्र परिवारातर्फे राबविण्यात आलेला उपक्रमाचे कौतुक व अभिनंदन केले,,कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, आनंद सूर्यवंशी, पिंटू मावळे, रमेश भाऊ सोनार, समाधान निकम,, ईश्वर भाऊ जयस्वाल ,अमोल शिंपी, गणेश महाले, गौरव बडगुजर, लोकेश महाले, अजय निकम, आबा पाटील, ग्राहक मंच अध्यक्ष सौ आरती ताई ठाकूर, मायाताई महाले, गायत्री महाले, उपस्थित होते कार्यक्रमाचे सर्वांनी कौतुक व अभिनंदन केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!