July 1, 2025 8:17 am

राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी धुळे जिल्हा आढावा व व्यापक बैठक….

अपनी भाषा में पढ़े! Translate

राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी धुळे जिल्हा आढावा व व्यापक बैठक….
धुळे – राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस धुळे ग्रामीण च्या सर्व बंधुना कळविण्यात आनंद होत आहे की धुळे, शिरपुर,साक्री, शिंदखेडा शहर व तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी महाराष्ट्रभीमान दौरा व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे . या बैठकीस प्रमुख मार्गदर्शन मा महेबुबभाई शेख साहेब ,महाराष्ट्र प्रदेश ,अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी मुबंई, यांच्या तसेच मा श्री पुरशोत्तमजी कड़लग ,कार्यध्यक्ष राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टी यांच्य प्रमुख उपस्थित संपन्न होनार आहे मा.श्री जितेंद्रजी मराठे साहेब, जिल्हाध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,धुळे (ग्रा )मा श्री रणजीत राजे भोसले जिल्हाध्यक्ष धुळे,मा श्री ललितजी वारुडे ,जिल्हा कार्यध्यक्ष , सौ उषाताई पाटिल , महिला जिल्हाध्यक्ष धुले ग्रामीण बैठकीचे अध्यक्ष मा डाॅ मनोजभाऊ महाजन जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस धुळे मान्यवराच्या प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.बैठकीत धुळे, शिरपूर ,साक्री शिंदखेडा, तालुका , शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे युवकांचे संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने चर्चा करुण नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते बंधूंनी बैठकीत उपस्थित राहावे. कृपया बैठकीनंतर भोजन व्यवस्था केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व आघाड्यांचे सम्मानिय अध्यक्ष/प्रमुख पदधिकारी युवक, महिला ,अल्पसंख्यांक, आदिवासी विविध विभागातील सर्व सन्माननीय पदाधिकारी ,कार्यकर्त बंधुनी धुळे ग्रामीण ,शिरपूर ,साक्री, शिंदखेडा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व कार्यकर्ते युवक बंधूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे ही नम्र विनंती। *ठिकाण व वेळ:*गणपत्ती पॅलेस हाॅटेल, महाराजा अग्रसेन चौक , मालेगाव रोड, धुळे येथे। वार रविवार दि.22/10/2023 सकाळी 10.30वा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!