नाभिक समाज सलुनाचे तिकीट पोस्टाचे अनावरण. ..प्रधानमंत्री नरेंद्र मोदी..
अमळनेर : विक्की उत्तम जाधव..
अमळनेर येथील नाभिक समाजाचे संत सेना महाराज आहेत संपूर्ण महाराष्ट्राच्या नाभिक.न्हावी समाजाचा विचार करून प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी यांनी नाभिक न्हावी समाजाचे पोस्टाचे तिकीट अनावरण केले.
आतापर्यंत नाभिक समाजाच्या कोणीही विचार नाही केले .सलून करताना तिकीट चित्र दिसत आहे महाराष्ट्र बाहेर राज्यांमध्ये व महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंन्द्रजी मोदी साहेबांनी अनपेक्षितपणे नाभिक सलुन पोस्टाचे टिकीटाचे अनावरण करून नाभिक समाजा विषयी आत्मयिता दाखवली आहे नाभिक समाजाला सुखद धक्का देणारी घटना आज दिली. मान सन्मान कधीच नाभिक समाज कधीच विसरू शकत नाही नाभिक समाजाचे नंदन कार्लेकर हे पहिले सलुनाचे काम करत होते आधुनिक पद्धतीने शिकून लंडन हुन आले व मुंबई व पुणे शहरामध्ये उद्धार निर्वाह भरण्यासाठी समाज बांधवांना आधुनिक सलून काम शिकवून समाज पुढे जावा पोट भरण्यासाठी प्रत्येक सलून दुकानात योग्य ते सलुनाचे काम करून उदरनिर्वाह भरत आहे संत सेना महाराज हे पंढरपूरचे विठ्ठल रुक्माई यांच्या सेवेत गुतून घेतले …छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंग रक्षक जीवा महाले ..होता जीवा तर वाचला शिवा असे नाभिक समाजाच्या समाजाचा इतिहास आहे अमळनेर न्हावी समाजाचे अध्यक्ष कडून गणेश सोनवणे भट्टू सैंदाणे प्रवीण महाले पप्पू महाले नरेंद्र महाले कैलास खोंडे दीपक खोंडे मधुकर सैंदाणे लकी सलून दुकान झामी चौक यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले व कौतुक केले … इतिहासामध्ये नाव आहे या महापुरुषांच्या नावाचा इतिहास बघून नरेंद्र मोदी यांनी तिकिटाचे अनावरण करण्यात आले