हा बघा,मुख्यमंत्र्यांचा कुत्रा !!
आपल्या मालकाला खु़श करण्यासाठी हा हरामजादा, गद्दार मुख्यमंत्र्यांना चक्क सोन्याची मूर्ती भेट देत आहे. सोन्याची मूर्ती द्यायला या हरामखोराने पैसे आणले कुठून ? आपण आपल्या पत्नीला ५ ग्रॅमची अंगठी भेट द्यायला शंभरदा विचार करतो आणि हा हरामखोर जाहिरपणे सोन्याची मूर्ती भेट म्हणून देतो. ही याच्या बपौतीची कमाई नक्कीच नाही, कष्टाची तर असूच शकत नाही.
मी याला श्वानाची उपमा दिली तेव्हा माझ्यातही अपराधीपणाची भावना निर्माण झाली होती. परंतू मी प्रत्येक शब्दाची योजना करताना विचारपूर्वक करीत असतो. लोकांच्या दृष्टिने ते शब्द असंवैधानिक व असभ्य असतीलही परंतू ते चुकीचे नसतात. लाथोके बुत बातोसे नही मानते ? हेच सत्य आहे. मेणाऊन मऊ असलेले आम्ही,अशावेळी वज्राहून कठीण होतो. मला पुणेरी प्रमाण व ललित भाषेतही लिहिता येते तसेच गावरान रांगड्या भाषेतही लिहिता येते. माझ्यावर आचार्य अत्रे, प्रबोधनकार व बाळासाहेबांचा प्रभाव आहे.
त्यामुळे श्वान हा शब्द मुळ्ये या मुळव्याधिस चपलखपणे बसतो.
गद्दारांचे सरसेनापती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खबर घेताना माझ्या लेखणीला वेगळीच धार येते व स्फूरण चढते. आजचे छायाचित्र पाहून कोणाचीही खातरजमा होईल की, मुख्यमंत्री कसे भ्रष्टाचा-याचे पाठीराखे आहेत. एखादा बाणेदार व निष्कलंक मुख्यमंत्री असता तर त्याने या भ्रष्ट अधिका-याकडून सोन्याची मूर्ती स्विकारण्यास स्पष्टणे नकार दिला असता. या मूर्तीत गणपती निमित्त मात्र आहे, त्या निमित्त सुवर्ण भेट देऊन या श्वानाने आपली स्वामी निष्ठा प्रगट करताना मुख्यमंत्र्यांचा भ्रष्ट चेहरा जगासमोर आणला. जो महाबदमाश व भ्रष्ट हरामजादा सोन्याची भेट देऊ शकतो तो पेट्या- खोकेही देत असेलच.
एकदा “मुख्यमंत्र्याचा खास माणुस !” हा शिक्का बसला की या रानडुक्कराला रान मोकळे. यात मला तर मुख्यमंत्री म्हणवणा-या एकनाथ शिंदे यांचेच आश्चर्य वाटते. असा लाचार व भ्रष्टाचा-यांचा पाठीराखा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदी बसणे हे संपुर्ण महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालण्यासारखे आहे.
मुख्यमंत्रीजी, तुमच्यात थोडी जरी लाज, लज्जा शिल्लक असेल तर ती मूर्तीरूपी लाच परत करा व या हरामजाद्यास अटक करण्याचे आदेश द्या !
दिलीप मालवणकर
९८२२९०२४७०