June 29, 2025 3:53 pm

आपल्या भारताचे चांद्रयान ३ आज चंद्रावर उतरत आहे.??

अपनी भाषा में पढ़े! Translate

सुवर्णसंधी…! सुवर्णसंधी…!! सुवर्णसंधी…!!!

आपल्या भारताचे चांद्रयान ३ आज चंद्रावर उतरत आहे.

हा ऐतिहासिक सुवर्णक्षण भव्य स्क्रीनवर पाहण्याची आणि प्रचंड जल्लोष करण्याची संधी गमवू नका.

अमळनेर: विक्की जाधव..

अमळनेर येथील सुप्रसिद्ध मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे दुपारी चार वाजेपासून हा ऐतिहासिक सुवर्णक्षनाचे आपणही साक्षीदार होऊया..

सुभाष चौकात भव्य स्क्रीनवर चांद्रयान चंद्रावर उतरण्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. तरी देशाभिमानी व राष्ट्रप्रेमी नागरिकांसाठी या कार्यक्रमाला उपस्थित द्यावी. असे आव्हान मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे करण्यात आली आहे. येणाऱ्या सर्व नागरिकांसाठी  बसण्यासाठी खुर्च्यांची सोय केली आहे.

आयोजक:

मंगळ ग्रह सेवा संस्था अंमळनेर.

सहकार्य:

व्हॉइस ऑफ मीडिया सर्व पत्रकार बांधव अमळनेर.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!