June 29, 2025 10:46 am

माननीय नामदार हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ आश्रम इंदापूर येथे गणवेश वाटप.

अपनी भाषा में पढ़े! Translate

माननीय नामदार हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ आश्रम इंदापूर येथे गणवेश वाटप.
प्रतिनिधी भगवान लोंढे

राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री माननीय नामदार हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर जिल्हा पुणे येथील महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी यांनी मा. हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त श्रावण बाळ अनाथ आश्रम श्रीराम मंदिर इंदापूर जिल्हा पुणे येथील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!