July 1, 2025 4:22 am

हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त फळे वाटप

अपनी भाषा में पढ़े! Translate

हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त फळे वाटप
प्रतिनिधी भगवान लोंढे ..
कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर येथे दि 21/08/2023 रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त फळे वाटप करण्यात आली यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जीवन सरवदे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!