July 1, 2025 1:59 am

जलपरी चोरट्यास पारोळा पोलिसांनी जलपरी सह केली अटक…

अपनी भाषा में पढ़े! Translate

जलपरी चोरट्यास पारोळा पोलिसांनी जलपरी सह केली अटक…
प्रतिनिधी मयुर पाटील

पारोळा- फिर्यादी नामे श्री साहेबराव रुपला पाटील वय 55वर्ष रा. म्हसवे यांचे दी 26/7/2023रोजी संध्याकाळी 07/00 वाजताच्या सुमारास त्यांचे म्हसवे गावचे शिवारातील शेतातील विहरी मधील जलपरी चोरताना रंगेहाथ आरोपी नामे योगेश अण्णा पाटील वय 38 वर्ष रा. मांडन ता. जि धुळे यास चोरलेली जलपरी विहरितील मोटरसह रंगेहाथ पकडले असून फिर्यादी चे फिर्यादवरून चोरीचा गुन्हा दाखल करून अटक केली असून मा न्यायाधीश श्री काझी साहेबांसमक्ष हजर केले असता एक दिवस पोलिस कस्टडी रिमांड घेण्यात आला असून आणखी सखोल तपास व विचारपूस करुन आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली पो ना प्रवीण पाटील तपास करीत आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!