गुरूपौर्णिमे निमित्त दत्तपीठ दत्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न.
प्रतिनिधी – विकी ओहोळ
8446119158
दौंड – गुरुपौर्णिमा निमित्त दत्त महाराजांना अभिषेक व शांतीपाठ करण्यात आला.दुत्तगुरुची आरती झुंजार आसबे, श्री व सौ सौरजा सूरज भोसले, डॉ महेंद्र पाटील,हरिश्चंद्र ठोंबरे या परिवारा सुभास्ते संपन्न झाली.शालीमार चौक भजनी मंडळाने भजन संध्या सेवा केली तर सागर कोल्ड्रिंक्स तर्फे सरबत वाटप करण्यात आले होते. सुत्रसंचलन सुधीर साने यांनी केले तर आभार निलेश सावंत यांनी मानले.
दत्तगुरूची महाप्रसादाचे पंगत नितिन ओसवाल, हनुमंत जाधव, प्रदीप माने या परिवाराच्या वतीने देण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परमेश्वर हजारे, एकनाथ कोरडे , राहुल हजारे, निलेश कांबळे, संदीप सावंत, रणजित सावंत, सुनील शिंदे, यांनी प्रयत्न केले व कार्यक्रमांचे सांगता करण्यात आली.