सामर्थ्य सोशल फाउंडेशन मध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा पातळी वरच्या नियुक्त्या करण्यात आल्या
प्रतिनिधी.शेखर सिरसाठ
आज सामर्थ्य सोशल फाउंडेशन मध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा पातळी वरच्या नियुक्त्या करण्यात आल्या. तरी या नियुक्त्याच्या वेळेस उपस्थित सामर्थ्य सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत गायकवाड, अध्यक्ष यश जाजू, सचिव ऋषिकेश पठाडे, सहसचिव मोनिका जाजू, कार्याध्यक्ष योगेश आसोरे, फाउंडेशन प्रमुख प्रियांका खरात, संपर्क प्रमुख सौरभ खरात, संयोजक शेखर शिरसाठ, सदस्य अमित दौंड या सर्वांच्या निरीक्षणातून छत्रपती संभाजीनगर मधील जिल्हा अध्यक्ष शुभांगी लेंडे, जिल्हा उपाध्यक्ष सागर डमाळे, जिल्हा सचिव अनिकेत गायकवाड, जिल्हा सहसचिव पिनल देशमुख, जिल्हा कोषाध्यक्ष समाधान उंभासे, जिल्हा कार्याध्यक्ष धीरज गायकवाड, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख गणेश मुठ्ठे, जिल्हा फाउंडेशन प्रमुख ज्ञानेश्वर नारळे, जिल्हा सदस्य प्रमुख रितू ठाकूर, जिल्हा संपर्क प्रमुख साहिल कचरे, जिल्हा संयोजक प्रणव राऊत या सर्वांची छत्रपती संभाजीनगर जिल्हा पातळीवर नियुक्ती करण्यात आली.