June 30, 2025 11:45 pm

सेवा निवृत्त श्री.गुलाब नगरे यांचा सन्मान व सत्कार

अपनी भाषा में पढ़े! Translate

सेवा निवृत्त श्री.गुलाब नगरे यांचा सन्मान व सत्कार
प्रतिनिधी :- अजिनाथ कनिचे
खडकवासला पाठबंदारे विभाग शाखा भिगवण येथील कर्मचारी श्री. गुलाब कन्हिराम नगरे यांची सेवा निवृत्त झाल्याने त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.
नेहमी सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी तत्पर असणारे कर्तव्यदक्ष व प्रामाणिकपणे शेतकऱ्यांचे साहेब अशी ओळख असणारे सेवानिवृत्त श्री. गुलाब कन्हीराम नगरे यांचा सन्मान व सत्कार खडकवासला पाटबंधारे विभागातील शाखा भिगवण येथील रावसाहेब श्री. ए. एस. रुपनवर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भिगवण शाखेतील श्री. एस. एस. शेख द. का., श्री. एस. एस. खिळे कालवा निरक्षक, श्री. पी.पी.काटे कालवा निरक्षक, श्री. पी. जे. नेवसे कालवा निरक्षक, श्री. एस. जी. भोसले, श्री. व्ही. एस. सोनवणे, श्री. के. बी. शेंडगे, श्री. बी. बी. शेंडगे, श्री. गणेश परदेशी, श्री. अजिनाथ कनिचे, सिद्धिविनायक नगरे, सुदर्शन सल्ले आदी उपस्थित होते.
श्री. गुलाब नगरे यांच्या सेवानिवृत्त दिवशी त्यांचा वाढदिवस असल्याने त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!