June 30, 2025 4:38 pm

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मदनवाडी येथे उत्साहात साजरी

अपनी भाषा में पढ़े! Translate

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मदनवाडी येथे उत्साहात साजरी

(रक्तदान शिबीर व धनगरी नृत्याचे आयोजन)

(निलेश गायकवाड )

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंती निमित्त 31 मे रोजी मदनवाडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

मदनवाडी चौकात स्वामी विवेकानंद असोसिएशन व पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती च्या वतीने आयोजन.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव नवनाथ पडळकर ,इंदापूर युवा मोर्चाचे राजवर्धन पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. पुजनासाठी माजी मंत्री बाळासाहेब गावडे,माजी जि.प.सदस्य हनुमंत बंडगर,आदर्श सरपंच तुकाराम बंडगर,भिगवण पोलिस स्टेशनचे दिलिप पवार साहेब,धनाजी थोरात, पराग जाधव, संजय देहाडे, तुषार क्षिरसागर, मारुतराव वणवे, संपत बंडगर, सनी पाटील, यशवंत सेनेचे प्रमुख माणिकराव दांगडे पाटील आण्णासाहेब रुपनवर, नामदेव पाटील उपस्थित होते तर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष दादासो थोरात,आबासो बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी विवेकानंद असोसिएशन आयोजित मदनवाडीच्या सरपंच अश्विनी नानासो बंडगर आणि ॲड महेश देवकाते यांच्या हस्ते रक्तदान शिबीराचे उदघाटन करण्यात आले तर स्टेप्स डान्स अकॅडमीच्या युवक युवतींनी धनगरी नृत्य सादर केले पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती मदनवाडी यांच्या वतीने उपक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.यावेळी तसेच विविध पक्षांचे, संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती चे सदस्य कुंडलिक बंडगर,तेजस देवकाते,अमित देवकाते, बंडा बंडगर,प्रकाश बंडगर,विराज बंडगर,विवेक बंडगर,पृथ्वीराज बंडगर,तुषार देवकाते, अक्षय नरोटे माऊली नरोटे,अमरदीप बंडगर,किरण बंडगर इत्यादी.

स्वामी विवेकानंद असोसिएशन च्या वतीने आयोजक प्रदिप वाघमोडे, प्रविण थोरात, धैयर्शिल मारकड, आबासाहेब चितळकर, विजय शेगर, ओंकार बंडगर,गणेश थोरात,हर्षद शेंडगे,आण्णा नरूटे,बाबू मालगुंडे,महेश बंडगर,आकाश राऊत,राहुल वाघमोडे,महेश रणदिवे,करण बंडगर,रोहन बंडगर,राजवर्धन थोरात,आदित्य गायकवाड,जय मारकड.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!