June 29, 2025 9:28 pm

पीरिपा तर्फे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नेते मनोज संसारे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

अपनी भाषा में पढ़े! Translate

पीरिपा तर्फे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नेते मनोज संसारे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

रजत डेकाटे // नागपूर प्रतिनिधी

नागपूर:- पीपल्स रिपब्लिकन पार्टी नागपूर शहराच्या वतीने पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या आनंद नगर येथील मुख्यालयात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांच्या उपस्थितीत स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे झुंजार नेते भाई मनोज संसारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली. याप्रसंगी कैलास बोंबले, भिमराव कळमकर,बाळुमामा कोसमकर, दिलीप पाटील, रवी बाणमारे, कुशीनारा सोमकुवर, सुचिता कोटांगले आदींची उपस्थिती होती.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!