June 30, 2025 3:26 am

वालचंदनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिनाचे आयोजन

अपनी भाषा में पढ़े! Translate

वालचंदनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिनाचे आयोजन

(निलेश गायकवाड )

इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील १९ गावातील विविध तक्रारी संदर्भा मध्ये तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते
सदर वेळी एकूण १५ तक्रारदार व विरोधक पोलीस स्टेशन येथे हजर राहीले होते यामध्ये एकूण १५ तक्रारीचे निराकरण उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यानी समुउपदेशन केल्याने आपसात समझोता होवून निराकरण झाले यावेळी वालचंदनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी विक्रम साळुंखे पोलीस उपनिरीक्षक मिठ्ठापल्ली अतुल खंदारे रतिलाल चौधर सहा पोलीस उपनिरीक्षक रोहीदास चौधर पो हवा . पाटमास डोईफोडे विनोद पवार पोना पोफळे १९ गावचे पोलीस पाटील हजर होते यापैकी गोतोडी हगारेवाडी शेळगाव रणगाव निरवांगी दगडवाडी सराफवाडी पिटकेश्वर चिखली न्हावी निंबोडी लाकडी थोरातवाडी कळस बिरंगुडी कडबनवाडी घोरपडवाडी पिलेवाडी कर्दनवाडी होमगार्ड स्टाप उपस्थीत होता यामध्ये लोकांच्या मनात उत्सकता निर्माण झाली रस्ता बांध एकमेकाचे उसणे घेतलेले पैसे परत करणे फौजदारी NC केसेस चांगल्या प्रमाणात मिटविण्यात यश आले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!