June 30, 2025 2:28 pm

माळेगाव पोलीस ठाण्यात उद्या तक्रार-निवारण दिन साजरा होणार…

अपनी भाषा में पढ़े! Translate

माळेगाव पोलीस ठाण्यात उद्या तक्रार-निवारण दिन साजरा होणार…

बारामती (सह- संपादक- संदिप आढाव)
माळेगाव पोलीस ठाणे पुणे ग्रामीण हद्दीतील येणारे 23 गावांमधील नागरिकांना कळविण्यात येते की, माळेगाव पोलीस ठाणे येथे प्रलंबित असणाऱ्या तक्रारीबाबत तक्रार निवारण दिनाचे आयोजन
दिनांक 02/ 05/2023 रोजी सकाळी 11 ते 2 वाजेच्या दरम्यान करण्यात आले असून सदर तक्रार निवारण दिनाकरिता मा. श्री आनंद भोईटे साहेब, अपर पोलीस अधीक्षक,बारामती विभाग व मा. श्री गणेश इंगळे साहेब , उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती विभाग हे हजर राहणार आहेत.
तरी माळेगाव पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारी प्रलंबित असणाऱ्या अगर कारवाई संदर्भात समाधान न झालेल्या नागरिकांनी तक्रार दिनाच्या दिवशी हजर राहावे असे आवाहन पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी केले आहे…

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!