चिमनपुरी पिंपळे येथे कुणाल दिलीप चौधरी याच्या निवडीबद्दल आईवडीलसह झाला सत्कार…
अमळनेर प्रतिनिधी- जिद्द चिकाटी आत्मविश्वास राहिला तर आपण कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो.. आईवडिलांच्या बरोबरीने शेतीची काम करीत रिक्षा चालवणे व अभ्यास जसा वेळ मिळेल तसा करत कुणाल चौधरी याने संधी शोधत संधीचे सोने केले व त्यांने मिळवलेले यश कौतुकास्पद आहे असे चिमनपुरी पिंपळे येथील कै सुकलाल आनंद माध्यमिक विद्यालयचे मुख्याध्यापक शिक्षक व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा कुणाल व त्याचे आई-वडिलांचा सत्कार करण्यात आला तेव्हा ग्रामस्थांच्यावतीने निबा दला चौधरी,युवराज दगा पाटील,मोहित भागवत पाटील,मयूर सखाराम पाटील,रोशन विनोद पाटील,बाळू पाटील, सचिन गोकुळ पाटील ,कमलेश दादाभाई पाटील,घनश्याम नारायण पाटील,सागर देविदास पाटील,माजी ग्रामपंचायत सदस्य यांनी सत्कार केला
कुणालने अग्निपथ द्वारे नेव्ही यश मिळाले आहे आपल्या दमदार अभ्यासाच्या चिल्का येथे ट्रेनिंग संपादन केले आहे.