June 30, 2025 3:22 am

भैरवनाथ विद्यालय भिगवण स्कुल कमिटी सदस्य म्हणून जाधव, खटके,गाडे यांची नियुक्ती

अपनी भाषा में पढ़े! Translate

भैरवनाथ विद्यालय भिगवण स्कुल कमिटी सदस्य म्हणून जाधव, खटके,गाडे यांची नियुक्ती

(निलेश गायकवाड )

रयत शिक्षण संस्था सातारा महाराष्ट्र राज्य यांच्या भिगवण येथील भैरवनाथ विद्यालय भिगवण च्या स्कूल कमिटी नुकतीच मंजुरी देण्यात आली. संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सलिंगच्या दिनांक 06/03/2023 रोजी भरलेल्या बैठकीतील ठराव नंबर 23 ने भैरवनाथ विद्यालय भिगवण साठी महाराष्ट्र एम्प्लॉईज ऑफ प्रायव्हेट स्कूल कमिटी स्थापन करण्यात नुकतीच जाहीर करण्यात आली.

यामध्ये भिगवन येथील जाधव मानसिंग वसंतराव व गाडे राहुल चंद्रकांत तसेच भिगवण स्टेशन येथील खटके अभिमन्यू अर्जुन यांची भैरवनाथ विद्यालय भिगवण स्कूल कमिटीच्या सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली. सदर नियुक्तीचे पत्र सचिव रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या हस्ते करण्यात आले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!