June 29, 2025 8:56 pm

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भिगवन मधील विवेकानंद नगर मध्ये उत्साहात साजरी

अपनी भाषा में पढ़े! Translate

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भिगवन मधील विवेकानंद नगर मध्ये उत्साहात साजरी

(निलेश गायकवाड )

भारतरत्न बोधिसत्व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती विवेकानंद नगर मध्ये साजरी करण्यात आली.याप्रसंगी प्रतिमेचे पूजन अफजल सय्यद यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन उंडे यांनी केले.

प्रसंगी उपस्थित संपत चौधरी, पोपत वाघ,विजय पवार ,शिरसकर सर,विजय खरात,रोहित भगत,प्रफुल कांबळे,संकेत सवाने,टिंकू चौधरी,कांबळे मॅडम,साबळे मॅडम,सारिका सवाने,लक्ष्मीबाई खरात,साक्षी सवाने, तनु सवाने, पावणे मॅडम, दिपाली चौधरी, स्वाती उंडे,साधना चौधरी,पाटील मॅडम,जाधव मॅडम कार्यक्रमाचे नियोजन किरण खरात,कांबळे सर शिरसकर सर डॉक्टर .प्रथमेश ललित कांबळे डुगु सवाने सातारले सर संतोष सवाने,नानासाहेब जाधव व विवेकानंद नगर मधील सर्व रहिवासी ग्रामस्थ यांनी केले. व आभार विवेकानंद कांबळे सर यांनी मानले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!