तब्बल 1500 सायकल मोफत वाटप;रविवारी कै.भगवानराव भरणे प्रतिष्ठान चा कार्यक्रम होणार अंथुर्णे येथे

अपनी भाषा में पढ़े! Translate

तब्बल 1500 सायकल मोफत वाटप;रविवारी कै.भगवानराव भरणे प्रतिष्ठान चा कार्यक्रम होणार अंथुर्णे येथे

(निलेश गायकवाड)

कै.भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याला तोड नाही. भरणे प्रतिष्ठानने विविध क्षेत्रांमध्ये उपयोगी आणि आवश्यक वस्तू वेळोवेळी गरजवंतांपर्यंत देण्याचे काम केले आहे.

उद्याच्या रविवारी अंथुरणे येथे भव्य असा कार्यक्रम सोहळा संपन्न होत आहे. हा कार्यक्रम 1500 शालेय विद्यार्थिनींना याचा लाभ होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने ज्या वाड्यावरस्त्यावरून येणाऱ्या मुली आहेत ज्या शिक्षणापासून वंचित राहत आहेत अशा गरजवंत मुलींसाठी कै. भगवानराव प्रतिष्ठानच्या वतीने मोफत सायकल वाटप चा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमांमध्ये 1500 मुलींना मोफत सायकल वाटप करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थित हा सोहळा संपन्न होणार आहे.

सदर कार्यक्रम हा रविवार दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8:00 वाजता क्रीडा संकुलन अंथरणे येथे होणार आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!