न्यूज
ब्रेकिंग

FB_IMG_1793597595053 शालार्थ आयडी घोटाळ्याला न्यायालयाचा मोठा दणका! शरद शिंदेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला; जळगावच्या ९५ शिक्षक प्रकरणात सेवानिवृत्त वेतन अधीक्षकाला अटक आणि आता अनेकांना बजावल्या नोटीस.

WhatsApp Image 2026-11-01 at 9.21.54 PM राज्याबाहेर पळाले, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकले!

file_00000000f3248207bef3aadbdcb0d767 नगरपालिकेच्या सत्तेत ‘शकुनी’चा डाव की ‘दुर्योधन’ाचा अहंकार? ५० चे टोकन अन् मिठाईच्या बॉक्स नें नगरसेवकांची बोळवण, कार्यर्त्यांच्या नाराजीची ही खदखद!

9f29494f-2e39-48ee-aa08-f6264d7d72a1 करमाळा नगर पालिकेच्या शाळेत दीपावलीनिमित्त कार्यानुभव स्पर्धा संपन्न

Nagpur-SIT-now-investigating-across शालार्थ आयडी घोटाळ्याचा अमळनेरात पुन्हा धमाका! EOW-SIT चे धाडसत्र; शाळांपासून संस्थाचालकांच्या घरांपर्यंत तपासाची चक्रे

भाजपा नंदुरबार जिल्हा प्रभारीपदी बबनराव चौधरी यांची नियुक्ती झाल्या बद्दल शिरपुरात कार्यकर्त्यांनी केला त्यांच्या सत्कार

अपनी भाषा में पढ़े! Translate

भाजपा नंदुरबार जिल्हा प्रभारीपदी बबनराव चौधरी यांची नियुक्ती झाल्या बद्दल शिरपुरात कार्यकर्त्यांनी केला त्यांच्या सत्कार

शिरपुर : भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांनी दि. 21 एप्रिल 2026 रोजी जिल्हा प्रभारी यांची निवड जाहिर केली असुन त्यात नंदुरबार भारतीय जनता पार्टी जिल्हा प्रभारीपदी बबनराव चौधरी (शिरपुर) यांची नियुक्ती करण्यात आली असून, या निर्णयाचे शिरपुर भाजपातून स्वागत करण्यात येत आहे. बबनराव चौधरी यांच्या नियुक्तीमुळे नंदुरबार जिल्ह्यात पक्ष संघटन मजबूत होईल, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन मिळेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. या नियुक्तीबद्दल बबनराव चौधरी यांची दि. 22 एप्रिल 2026 रोजी त्यांचा निवासस्थानी शिरपुर भाजपा कार्यकर्त्यांनी भेट घेवुन स्वागत सत्कार करुन या नियुक्तीचे कौतुक केले. सत्कार करतेवेऴी धुऴे भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, वाघाडी ग्राम पंचायत लोकनियुक्त सरपंच किशोर माऴी, भाजपा व्यापारी आघाडी मा. जिल्हाध्यक्ष एन. डी. पाटील, भटके विमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष रविंद्र भोई, अल्पसंख्यक मोर्चा जिल्हाध्यक्ष मुबीन शेख, अनु. जाती मोर्चा मा. जिल्हाध्यक्ष प्रताप सरदार, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस संजय आसापुरे, भाजपा शहर मा. सरचिटणीस महेंद्र पाटील, चिटणीस राधेश्याम भोई, अल्पसंख्यक मोर्चा शहराध्यक्ष रफीक तेली, बाराबलुतेदार महासंघ तालुकाध्यक्ष योगीराज शिंपी, व्यापारी अघाडी जिल्हा सरचिटणीस रविंद्र सोनार, तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील, शहराध्यक्ष नंदु माऴी, नगरसेवक प्रशांत चौधरी, आरपीआय (आठवले गट) युवक प्रदेश सचिव नरेश गवऴे, उद्योग आघाडी जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र राजपुत, किसान मोर्चा तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, भटके विमुक्त आघाडी शहराध्यक्ष राजेश्वर शिवदे, परिट (धोबी) सेवा मंडऴ जिल्हा उपाध्यक्ष सुनिल सुर्यवंशी, युवक शहर उपाध्यक्ष अनिल बोरसे आदि पदाधिकारी यांनी उपस्थित राहुन सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!