माध्यमिक विद्यालय निंभोरा येथे मुलींना सायकल वाटप.
अमळनेर:- आज माध्यमिक विद्यालय निंभोरा येथे ” मानवाधिकार आयोग व अमळनेर पंचायत समिती शिक्षण विभाग ” यांच्या मार्फत माध्यमिक विद्यालय निंभोरा येथील मुलींना शालेय शिक्षणासाठी ये-जा करण्यासाठी शासनांकडून मोफत 24 मुलींना शाळेचे सचिव नाना सो गजानन चौधरी, मुख्याध्यापक बी.एच. चौधरी व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आली,