July 1, 2025 1:38 am

हिंदू जागरण मंच धुळे जिल्ह्यातील हिंदू विरांगना सोनू राठोड यांची महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवड

अपनी भाषा में पढ़े! Translate

हिंदू जागरण मंच धुळे जिल्ह्यातील हिंदू विरांगना सोनू राठोड यांची महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवड

हिंदू जागरण मंच धुळे जिल्ह्यातील हिंदू विरांगना पहिलवान सोनू चंद्रसिंग राठोड, रा.नागेश्वर ता शिरपूर जिल्हा धुळे हिची 53 किलो वजन गटात महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी नुकतीच निवड झाली. अंतिम स्पर्धेत, आमची हिंदू वीरांगना नक्की जिंकेल व आपल्या कुटुंबाचे, गावाचे व जिल्ह्याचे नाव उंचावेल अशी अपेक्षा व्यक्त करून भगिनीचे हिंदू जागरण मंच धुळे जिल्हा व शिरपूर तालुक्याच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
सोनू पहिलवान ही हिंदू जागरण मंच चे सक्रिय सदस्य पृथ्वीराज चंद्रसिंग राठोड़ रा. नागेश्वर यांची बहीण आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!