June 30, 2025 4:29 pm

वेल्हेतील खुनाचा उलगडा

अपनी भाषा में पढ़े! Translate

वेल्हेतील खुनाचा उलगडा

(निलेश गायकवाड)

जमीनीच्या वादासह मुलाच्या मृत्युस कारणीभुत असल्याच्या गैरसमजातुन तरुणावर गोळीबार करीत खून केल्याची घटना वेल्हेत ६ मार्चला घडली होती.

हल्लेखोर टोळक्याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. पिस्तूलासह इतर शस्र जप्त करण्यात आली आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!