गुन्ह्याची उकल अन दागदागिने महिलेला सुपूर्द
(निलेश गायकवाड)
दरोडा प्रकरणी इंदापूर पोलिसांनी तातडीने तपास करून आरोपींना अटक केली आहे.
संबंधित गुन्ह्याची उकल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीकडून ऐवज जप्त केला होता. त्यानंतर माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार किंमती ऐवज फिर्यादी महिलेच्या ताब्यात दिला.