June 30, 2025 5:01 pm

पुणे मध्ये..प्रफुल रामटेके यांना राष्ट्रभक्ती महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अपनी भाषा में पढ़े! Translate

पुणे मध्ये..प्रफुल रामटेके यांना राष्ट्रभक्ती महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

रजत डेकाटे // प्रतिनिधी

राष्ट्रभक्ती जनविकास संघटना आयोजित स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त उमरेड प्रहार जनशक्ती पक्ष तालुका अध्यक्ष प्रफुल रामटेके यांच्या आदर्श , क्रियाशील सामाजिक युवक नेतृत्व सेवेबद्दल त्यांना राष्ट्रभक्ती महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . पुरस्कार सोहळा रविवार दिनांक 12 फेब्रुवारी २०२३ रोजी डॉ. नीतू मांडके आय एम ए हाऊस शुक्रवार पेठ क्षत्रिय कार्यालय शेजारी टिळक रोड पुणे येथे पार पडला यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.खा. राजू शेट्टी प्रहार जनशक्ती पक्ष अध्यक्ष मा.आमदार .बच्चु कडू विभागीय सहनिबंधक लातूर डॉ. ज्योती मेटे पद्मश्री सरपंच डॉ. पोपटराव पवार महाराष्ट्र केसरी विजेते एस पी विजय चौधरी अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य डॉ. अविनाश सकुडे सामर्थ्य जनशक्ती संघटना अध्यक्ष या. जगन्नाथ माने सहा संचालक पुरातत्त्व विभाग डॉ. विलास वाहने यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रफुल रामटेके यांच्या केलेल्या सामाजिक आर्थिक राजकीय कामगार शेतकरी क्षेत्रातील काम उल्लेखनीय ठरलेला आहे . त्याकरिता आदर्श क्रियाशील सामाजिक युवक नेतृत्व राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला .

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!