June 30, 2025 11:18 pm

पटवर्धनकुरोली गावातील विविध रस्ते स्वखर्चाने दुरुस्ती.

अपनी भाषा में पढ़े! Translate

पटवर्धनकुरोली गावातील विविध रस्ते स्वखर्चाने दुरुस्ती.

पंढरपूर प्रतिनिधी गणेश ननवरे

पटवर्धन कुरोली येथिल खटकाळी रस्ता व तरटगाव रस्ता ग्रामपंचायत सदस्य श्री.अनिल सांवत व हरुण शिकलकर यांनी स्वखर्चाने दुरुस्ती करून मोठं-मोठ खड्डे बुजवणास सुरुवात केली.

गावातील जनतेनं आपणास लोकांची सेवा करण्यासाठी निवडणून दिले आहे या सामाजिक भावनेतून विद्यामान ग्रामपंचायत सदस्य अनिलदादा सावंत व हरुणभाई शिकलकर यांनी स्वखर्चाने या रस्त्याची दुरुस्ती करायची अशी भूमिका घेतली.

यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर माऊली जवळेकर, ग्रामपंचायत सदस्य श्री.अनिल सावंत, ग्रामपंचायत सदस्य हरुण शिकलकर, श्री.संतोष घुले, श्री.राजेंद्र उपासे, श्री.गणेश देशमुख, श्री.पांडूरंग नाईकनवरे,बालाजी उपासे, प्रविण नाईकनवरे, सिध्देश्वर कोळसे ग्रामस्थ उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!