June 30, 2025 1:31 pm

लव्ह जिहाद विरुद्ध कडक कायदा व आफताब या नराधमास फाशीची शिक्षा या मागणीसाठी शिरपूर…

अपनी भाषा में पढ़े! Translate

लव्ह जिहाद विरुद्ध कडक कायदा व आफताब या नराधमास फाशीची शिक्षा या मागणीसाठी शिरपूर प्रांताधिकारी यांना दि. 23 रोजी निवेदन दिले जाणार

शिरपूर:- धर्मांध आफताब पूनावाला याने हिंदू तरुणीचे 35 तुकडे करून केली हत्या!
या घटनेचा निषेधार्थ ‘ लव्ह जिहाद’ विरोधी कायदा व्हावा व धर्मांध जिहादीला भर चौकात फाशी द्यावी या मागणीसाठी प्रांताधिकारी साहेबांना दिनांक 23-11-2022 वार बुधवार रोजी सकाळी 10.30 वाजता निवेदन देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त धर्म प्रेमी बंधू भगिनींनी प्रांताधिकारी कार्यालय,पोलीस स्टेशन जवळ, शिरपूर उपस्थित रहावे असे आवाहन हिंदु जागरण मंच , राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शिरपूर, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू सेवा संघ, शिरपूर तर्फे करण्यात आले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!