जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना 150 परीक्षा📋 प्याड तर वाढदिवसा निमित्त गरजु निराधार ताईंना शिलाई मशीन….
परभणी – जगदिश भाऊ चापके शिवशेना शहर प्रमुख यांच्या संकल्पनेतून शेळगाव येथे जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना 150 परीक्षा📋 प्याड देण्यात आले आणी गोपाला फाऊंडेशन चे मार्गदर्शक मा. पवनजी निकम साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त शेळगाव ता सोनपेठ येथील गरजु निराधार ताईंना शिलाई मशीन आणि त्यांच्या लेकरांना आणि त्यांना दसऱ्याच्या निमित्याने नवीन कपडे देण्यात आले.

त्या वेळी उपस्थित पवनजी निकम ,जगदीश भेय्या चापके, सतीश नाईक, अविनाश साळवे सर, कृष्णा पाटील, रामेश्वर शिंदे बाल व्याख्याती आरोही खदांरे पाटील. गोपाला फाऊंडेशन परभणी..
