June 30, 2025 9:38 am

आर्णी वरखेडी येथे प्राण प्रतिष्ठा सोहळा

अपनी भाषा में पढ़े! Translate

आर्णी वरखेडी येथे प्राण प्रतिष्ठा सोहळा

आर्णी वरखेडी ता.जि. धुळे येथे श्री कुलस्वामिनी धनदाई माता प्राणप्रतिष्ठा सोहळा व कळस स्थापना दिनांक 26 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे या निमित्ताने मूर्ती स्थापना कळस स्थापना होऊन पूजा आणि कार्यक्रम सकाळी साडेसात वाजेपासून सुरू होणार आहेत दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तरी भाविकांनी नवरात्र उत्सवाच्या या विविध धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आयोजक नाना पाटील दादाभाऊ पाटील दिलीप पाटील यांनी कळविले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!