शौचालय बांधकाम चे ३५.मेलेले(मृत)लाभार्थीअनुदान घेऊन पळुन गेल्याचे चौकशी त निष्पन्न…
भडगांव प्रतिनिधी – पळासखेडे येथील शौचालय निर्माण योजना अंन्तर्गत शौचालय चे २०१११८/१९ मघ्ये.. ग्राम पंचायत कडुन तब्बल ३५ मयत स्वंर्गात २० २५ वर्षां पुर्वी चे काही लाभार्थी अनुदान रक्कम शौचालय न बांधता घेऊन पळुन गेल्याचे श्री.लखवाल सहा.बीडीओ यांचे चौकशी अहवालात निष्पन्न झाले आहे. त्या लाभार्थी ची ४-५ वेळा चौकशी समिती ने पळताळणी केली.. परंतू ते ३५ लाभार्थी चा जबाब घेण्या स आढळून आले नाहीत..तर पुन्हा बीडीओ.रमेश वाघ.व सिईओ पंकज आशिया यांनी पुन्हा ६ वी तज्ञ चौकशी समीती ला दि.१५//९/२०२२ रोजी गावात एरंडोल बिडीओ ची समीती गठीत करण्यात आली आहे.
संबंधित अधिकारी आज २०७ लाभार्थी पैकी ३५ मयत आहेत. बाकीचे २० वर्षा पुर्वी मयत आहेत.तसे त्यांचे च कुटुंबातील सर्व वारसाचे नावावर अनुदान काढले आहेत.व १७२ लाभार्थी चे जूने पूर्वीचे शौचालय २०१२/१३ चे बांधकाम केलेले आहेत.
सदर लखवाल चौकशी त नवीन चौकशी अधिकारी काय दोष काढता त .. त्या दोष्याची फेर न्यांयालयीन चौकशी विजय दोधा पाटील हे करीत आहेत.