June 30, 2025 11:12 pm

तक्रारवाडी उपकेंद्रांतर्गत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त विविध आरोग्य विषयक उपक्रम

अपनी भाषा में पढ़े! Translate

तक्रारवाडी उपकेंद्रांतर्गत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त विविध आरोग्य विषयक उपक्रम

(निलेश गायकवाड )

आज 4/08/22तक्रारवाडी उपकेंद्रांतर्गत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त विविध आरोग्य विषयक उपक्रम 89 किशोरवयीन मुली ,महिला, गर्भिणी, इत्यादी समावेश तसेच 56 अंगणवाडी बालकांचा समावेश एकूण 145 लाभार्थ्यांनी लाभ घेतला.HB -8 पेक्षा कमी असणारे 2, 10 पेक्षा कमी असणारे 6

स.8 योगा सेशन
गर्भिणी माता तपासणी यामध्ये हिमोग्लोबिन,रक्तातील साखर ,उच्च रक्तदाब व उपचार, पोषक आहार विहार
1ऑगस्ट ते 7ऑगस्ट स्तनपान महत्व व मार्गदर्शन जनजागृती

👭 किशोरवयीन मुलींना मासिक पाळी समस्या व्यवस्थापन आधी मार्गदर्शन व जनजागृती
सॅनिटरी नॅपकिन वाटप

👶🏻👧🏼 लहान मुलांमध्ये पावसाळ्यात होणारे विकार व त्याबद्दल घ्यावयाची काळजी याबद्दल मार्गदर्शन ओ आर एस व झिं क यांची मात्राहात धुण्याच्या पद्धती
पोषक आहार इत्यादी मार्गदर्शन

प्रमुख उपस्थिती- श्री अमोल मेरगळ बालविकास प्रकल्प अधिकारी तालुका इंदापूर,समुदाय आरोग्य अधिकारी-डॉ. मृदुला जगताप
अर्धवेळ परिच र-सुवर्णा जगताप
अंगणवाडी सेविका-स्वाती शिंदे, साधना वाघ अंगणवाडी मदतनीस

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!