July 1, 2025 2:03 am

जळगाव शहर आम आदमी पार्टी तर्फे सदस्यता नोंदणी अभियानाला सुरुवात

अपनी भाषा में पढ़े! Translate

आज दिनांक.02जून 2022रोजी जळगाव शहर आम आदमी पार्टी तर्फे सदस्यता नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली सदस्यता नोंदणी अभियानाची सुरुवात दत्तनगर मेहरून शिवारा मधून करण्यात आली सदस्यता नोंदणी ला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आज तब्बल 160 नागरिकांची सदस्यता नोंदणी करण्यात आली जळगाव शहर आम आदमी पार्टीचे कार्य अध्यक्ष योगेश हिवरकर तसेच आम आदमी पार्टीचे जळगाव जिल्हा अल्पसंख्यांकिक जिल्हा अध्यक्ष. इर्शाद भाई खान.व रईस भाई कुरेशी.यांच्या उपस्थितीत सदस्यता नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख कार्यकर्ते. प्रवीण चौधरी. जाकीर भाई पठाण. युनूस शेख. हेमराज सोनवणे. पवन खंबायत. दुर्गेश निंबाळकर. आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!