June 30, 2025 3:16 am

गोतोंडी सोसायटीवर भाजपचे पूर्ण बहुमत.

अपनी भाषा में पढ़े! Translate

गोतोंडी सोसायटीवर भाजपचे पूर्ण बहुमत.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विजयी उमेदवारांना दिल्या पुढील वाटचालीसाठीच्या शुभेच्छा.

इंदापूर प्रतिनिधी – आदित्य बोराटे

भाजपप्रणीत गोतोंडी विविध सोसायटीवर गौतमेश्वर विकास पॅनलने सर्वच्या सर्व 13 -0 असा विजय मिळवीत यश संपादन केले आहे. राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

गावपातळीवरील विकासामध्ये विविध कार्यकारी सोसायटी यांचे स्थान मोठे असून विजयी सदस्यांनी विकासात्मक कार्याला महत्त्व द्यावे असे प्रतिपादन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!