June 30, 2025 11:43 am

हर्षवर्धन पाटील यांची वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळावर बिनविरोध निवड

अपनी भाषा में पढ़े! Translate

हर्षवर्धन पाटील यांची वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळावर बिनविरोध निवड

(निलेश गायकवाड)

   मांजरी बुद्रुक येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळावर राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांची मतदार संघ क्र.14 मधून बिनविरोध निवड झाली आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली.  नियामक मंडळावर हर्षवर्धन पाटील हे पुन्हा बिनविरोध निवडून आले आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाच्या निवडणूक समितीचे चेअरमन व इन्स्टिट्यूटचे महासंचालक शिवाजीराव देशमुख यांनी हर्षवर्धन पाटील यांना मंगळवारी (दि.19) पत्राद्वारे कळवून अभिनंदन केले आहे. हर्षवर्धन पाटील हे राज्यातील सहकार चळवळीतील प्रमुख व अभ्यासू नेते मानले जातात. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही साखर उद्योगासंदर्भात संशोधन, विकास, तांत्रिक सहाय्य करणारी देशातील प्रमुख मोठी संस्था आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!