June 30, 2025 5:09 am

महाराष्ट्राच्या हँडबॉल संघास ब्राँझ पदक..

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिरपुर :– हरियाणा (सिरसा) येथे झालेल्या ५०व्या राष्ट्रीय वरिष्ठ पुरुष हँडबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाने बाँझ पदक जिंकले. महाराष्ट्राच्या हँडबॉल संघात शिरपुर येथील कु.आकाश अनारसिंग पवार, कु.हिमांशु सौदागर माने यांची निवड झाली होती. कोच श्री.सचिन सिसोदिया यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र संघाने मध्य प्रदेश, त्रिपुरा, उत्तराखंड या संघांचा पराभव करुन ब्राँझ पदक मिळवले. या संघास महाराष्ट्र हँडबॉल संघटनेचे सचिव श्री.रणधीर सिंग, धुळे जिल्हा हँडबॉल संघटनेचे अध्यक्ष श्री.उदय पवार व सचिव श्री.सत्यजीत शिसोदे तसेच शिरपुर शहराचे भाग्य विधाते मा. आमदार श्री आमरीश भाई पटेल तसेच शिरपुर शहराचे लाडके नेते श्री भूपेश भाई पटेल तसेच आर सी पटेल संस्थेचे चेअरमन साहेब श्री राजगोपाल भंडारी तसेच संस्थेचे सीईओ डॉ.उमेश शर्मा तसेच क्रीडा समन्वय डॉ.विनय पवार सर तसेच शिरपुर हँडबॉल क्लब चे प्रशिक्षक श्री.सचीन सिसोदिया श्री.हरीश सोनवणे व चेतन माळी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!