June 30, 2025 5:03 am

शिरपूरात युवासेनेने थाळी वाजवत मानले केंद्र सरकारचे आभार..

अपनी भाषा में पढ़े! Translate

शिरपूर: दिनांक:-०३ मार्च२०२२ रोजी युवासेना प्रमुख मा.श्री.आदित्यजी ठाकरे साहेब,युवासेना सचिव मा.श्री.वरूनजी सरदेसाई साहेब यांच्या आदेशानुसार,युवासेना सहसचिव पंकजजी गोरे साहेब,युवासेना जिल्हा युवाधिकारी(धुळे जिल्हा ग्रामीण) श्री.आकाशभाऊ कोळी यांच्या सूचनेनुसार आज युवासेना मार्फत महागाई कमी झाली,अच्छे दिन आले त्याबद्दल मोदींजींचे आभार म्हणून शिरपूर तालुक्यात युवासेनेतर्फे थाळी बजाव आंदोलन करण्यात आले.

बहुत हुई महिंगाई की मार,होश मे आवो मोदी सरकार!!!देश संभाले संता बंता बेहाल होगयी सारी जनता!!!!ना निती,ना मेल बस मेंहगा पेट्रोल-डिझेल!!थाली बजावो खुशिया मनावो !अशा प्रकारे घोषणा देऊन केंद्र सरकारचा महागाई विरोधात आंदोलन छेडण्यात आले. त्यावेळेस उपस्थित युवासेना उपजिल्हायुवाअधिकारी-अनिकेत बोरसे, युवासेना तालुका युवाअधिकारी-विजय पावरा, युवासेना उपतालुका युवाअधिकारी-जितेंद्र राठोड,जितेंद्र पाटील, तेजस पाटील,बबलू शेख,वाजीद मलक,हेमंत पाठक ,शिवाजी कोळी, शुभम पावरा, सेहवाग पावरा, सुरेश पावरा, सुनील मालचे,आबा मराठे,विजय पवार,कुरेश खाटीक, गणेश बिरारी, अभिमन पाटील,सचिन पावरा,दिनेश गुरव, दिलीप पावरा, आदी युवासैनिक उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!