एक शेतकरी कुटुंबातील मुलगा झाला ग्लॅमर महाराष्ट्र फॅशन शो चा विजेता
प्रा.सौरभ नवले,रहस्य कवी-जुन्नर
राजेंद्र देवीदास गवळी जुन्नर ता उंब्रज न:1 येतील हा एक शेतकरी कुटूंबातिल मुलगा लहाणापासुनच सोव्प्ण त्याने सत्यात उतरवल आहे,गावात होणारया नाटकात तो लहानपणी बाल कलाकार म्हणुन काम करत आसत प्रवीण तरर्डे दिग्दर्शक काळोख देठ हुंकार, देव नवरी आशा अनेक नाटकातुन त्याने काम केल,पुढे त्याला अभिनयाची आवड निर्माण झाली, त्याने अकरावी प्रवेश घेतल्या नंतर स्व:ता त्याने लेखक दिग्दर्शक केलेली पहिली हेल्मेंट शॉट फिल्म केली केली त्या नंतर पुढे पुणे भरत नाट्य मंदीर येथे प्रवेश घेतला, हालाकिच्या परिथितीमधे रविवार शनिवार तो भोसरी वरुण डेक्कन ला नाट्य प्रशिक्ष घेण्यासाठी जायचा पण त्याच्याकडे त्या वेळेस दोन हजार रुपये भरायला नव्हतं म्हणुन त्याने ते 6 महिन्याच प्रशिक्षन त्याने तीन महिन्यातच सोडल आणि नशिबी पुन्हा एकदा अपयश आल, पण न खचता आपल्याला हया क्षेत्रातच काय तरी करून दाखवायच एक स्वताच आस्तित्व निर्माण करून दाखवायला, आस थांम विचार करत तो प्रयत्न करत होता, आणि त्याला यश भेटल रगील मराठी चित्रपटात त्याने साहयक दिग्दर्शक म्हणुन काम केल आहे,लवकर चित्रपट प्रेक्षकाच्या भेटीला येइल नंतर मजूर.pama gobal indian documentary, महिमा मराठी चित्रपटात काम करत कोठारे व्हिजन प्रस्तुत दखखण चा राजा जोतिबा स्टार प्रवाह मालिकेत त्याने लाइट डिपार्टमेंटला ही त्याने काम केल, त्याचा स्वताचा एक वेगळा विचार आहे,डॉक्टरचा मुलगा हा डॉक्टर होतो, वकिलांचा मुलगा वकिल होतो तर एक शेतकरी कुटुंबातील मुलगा हा दिग्दर्शक, आभिनेता का नाही,होऊ शकत पुणे मधी झालेल्या Glamour Maharashtra fashion show मधी त्याने Winner म्हणून अवॉर्ड मीळवला आहे , शेतकरी कुटुंबातील मुलांनी चित्रपट क्षेत्रात पदारपण कराव आस त्याला वाटतं तो लवकर एक प्रोजेक्टवर काम करत आहे. पुढेही आशाच जिदिने चित्रपट क्षेत्रात दिग्दर्शक, अभिनेता म्हणून काम करनार आहे .त्यांचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे
त्यांना पुढील वाटचालीत हार्दिक शुभेच्छा