डि आर कन्या शाळेच्या मयुरी महाजन हिचा विज्ञान मेळाव्यात सन्मान..

अपनी भाषा में पढ़े! Translate

IMG-20260820-WA1118

डि आर कन्या शाळेच्या मयुरी महाजन हिचा विज्ञान मेळाव्यात सन्मान..

 

अमळनेर : विक्की जाधव.

समग्र शिक्षण जिल्हा परिषद जळगाव व गटसाधना केंद्र पंचायत समिती अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साने गुरुजी शाळेमध्ये तालुकास्तरीय विज्ञान मेळावा 2026 संपन्न झाला.

या कार्यक्रमांमध्ये खानदेश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती द्रौ रा कन्या शाळेची कुमारी मयुरी संदीप महाजन हिने भारतीय ऊर्जा क्षेत्र आव्हाने आणि उपाय या विषयावर तालुकास्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त केला असून तिला गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती श्री प्रमोद पाटील साहेब यांनी बक्षीस देऊन अभिनंदन केले.

या यशाबद्दल खानदेश शिक्षण मंडळाचे कार्यापाध्यक्ष व शाळेचे शालेय समिती चेअरमन भाऊसो जितेंद्रजी जैन, मुख्याध्यापिका सौ एस एस सुर्यवंशी मॅडम ,उपमुख्याध्यापक श्री एस आर शिंगांणे, पर्यवेक्षक श्री एस पी वाघ सर, शिक्षक प्रतिनिधी सौ पी पी जोशी मॅडम, श्रीमती आर एस सोनवणे मॅडम , श्री एस एस माळी सर, श्री के पी सनेर , श्री श्याम पवार सर , श्रीमती एस एस कसबे मॅडम , सर्व विज्ञान व गणित शिक्षिका, सर्व शिक्षक ,कर्मचारी बंधू भगिनी सर्वांनी अभिनंदन केले आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!