धुळे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष मा. श्री. देवेंद्र (दादा) पाटील यांच्या दि. 30 जुन रोजी वाढदिवासानिमित्त धोबी समाज बांधवांनी केला सत्कार
शिरपुर : धुळे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष मा. श्री. देवेंद्र (दादा) पाटील यांच्या दि. 30 जुन 2026 रोजी 47 वा वाढदिवसानिमित्त धोबी समाज बांधवांनी भेट घेवुन केला सत्कार व अभिष्टचिंतन अखिल भारतीय धोबी महासंघ वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे व महाराष्ट्र परिट (धोबी) सेवा मंडऴ प्रदेश संघटक अरुण धोबी यांनी शिरपुर तालुक्यातील करवंद येथील निवासस्थानी प्रत्यक्ष भेट देऊन सत्कार करुन त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्यात.
यावेळी सोबत धुळे परिट (धोबी) सेवा मंडऴ जिल्हाध्यक्ष सागर सुर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष सुनिल सुर्यवंशी, शिरपुर परिट (धोबी) सेवा मंडऴ तालुकाध्यक्ष भास्कर बोरसे, शिरपुर परिट (धोबी) सेवा मंडऴ मा. शहराध्यक्ष नरेश पवार यांनी हि सत्कार करुन शुभेच्छा दिल्यात. तसेच यावेऴी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. धुळे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष मा. श्री. देवेंद्र (दादा) पाटील आपणास ईश्वर निरोगी, दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि अखंड यश प्रदान करो, हीच मनःपूर्वक प्रार्थना.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, दादासाहेब..!